#पंतप्रधान मोदी

Showing of 1 - 14 from 122 results
VIDEO : संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार, म्हणाले...

व्हिडीओNov 14, 2019

VIDEO : संजय राऊतांचा अमित शहांवर पलटवार, म्हणाले...

मुंबई, 14 नोव्हेंबर : फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे मी आणि पंतप्रधान मोदी अनेकदा म्हणालो, असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी केलं होतं. त्याला आज सेनेचे खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं. आम्हाला पंतप्रधान मोदींना खोटं पाडायचं नव्हतं, भाजपच्या कार्यकर्त्याला नसेल तेवढा आदर शिवसैनिकाला मोदींबाबत आहे, असं राऊत म्हणाले.