#पंतप्रधान मोदी

Showing of 79 - 92 from 919 results
VIDEO : उद्धव ठाकरेंकडे पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझा लहान भाऊ...'

Sep 7, 2019

VIDEO : उद्धव ठाकरेंकडे पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले, 'माझा लहान भाऊ...'

मुंबई, 07 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यानंतर मेट्रोच्या तीन मार्गिका आणि मेट्रो भवनासह मेट्रो कोचचंही उद्घाटन केलं. यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माझा लहान भाऊ असा केला.