#पंतप्रधान नरेंद्र मोदी

Showing of 14 - 27 from 3404 results
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

महाराष्ट्रNov 20, 2019

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. राज्यातील ओला दुष्काळाच्या मुद्यावरुन या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवारांनी यासंदर्भातील निवेदनही मोदींना दिलं. जवळपास 45 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.