पंकज उधास

पंकज उधास - All Results

सलमानच्या कार्यक्रमाला ISI एजंटचा पैसा? भाईजानने घेतला मोठा निर्णय

बातम्याFeb 4, 2020

सलमानच्या कार्यक्रमाला ISI एजंटचा पैसा? भाईजानने घेतला मोठा निर्णय

सलमानच्या अमेरिकेतील फॅन्सना नाराज करणारी एक बातमी आहे. सलमान खानचा अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एक कार्यक्रम होणार होता. येत्या एप्रिलमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र हा कार्यक्रम आता एका महत्त्वाच्या कारणासाठी रद्द करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या