#पंकजा मुंडे

Showing of 27 - 40 from 219 results
VIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग

बातम्याMar 27, 2019

VIDEO : पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याला मोठी आग

परळी, 27 मार्च : परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला मोठी आग लागली आहे. कारखान्यात ठेवलेला भुसा आणि बगॅस जळून खाक झाला आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. या आगीत जीवितहानी झालेली नाही. बीड जिल्ह्यातला हा मोठा साखर कारखाना आहे.