पंकजा मुंडे Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 234 results
धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर आले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं

व्हिडीओOct 3, 2019

धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर आले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं

बीड, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तहसील कार्यालयामध्ये आले होते. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांना बघणं टाळलं का अशी चर्चा सध्या सुरू आहे. दोघांच्या या कृतीमुळे परळी मतदारसंघात काय संघर्ष होणार याचा अंदाज येईल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading