Elec-widget

#पंकजा मुंडे

Showing of 1 - 14 from 233 results
VIDEO : मी प्रचंड व्यथित आणि दु:खी, पंकजा मुंडेंचा खुलासा

व्हिडीओDec 3, 2019

VIDEO : मी प्रचंड व्यथित आणि दु:खी, पंकजा मुंडेंचा खुलासा

मुंबई, 03 डिसेंबर : माजी महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या पक्ष सोडणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. अखेर, या फेसबुक पोस्टवर पंकजांनी खुलासा केला आहे. मी कोणत्याही पदासाठी लाचारी स्वीकारली नाही. कोणतंही पद मिळावं म्हणून दबावतंत्र केलं नाही, हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतन आणि माझ्या लोकांशी बोलण्यासाठी मला वेळ द्या, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं.