न्यूजरूम चर्चा

Showing of 14 - 27 from 65 results
VIDEO : संभाजी मालिकेनंतर पुढे काय? अमोल कोल्हेंची UNCUT मुलाखत

व्हिडीओMar 22, 2019

VIDEO : संभाजी मालिकेनंतर पुढे काय? अमोल कोल्हेंची UNCUT मुलाखत

22 मार्च : राष्ट्रवादीचे शिरूर मतदारसंघातले उमेदवार आणि अभिनेते डाॅ.अमोल कोल्हे यांनी न्यूज18लोकमतच्या न्यूजरूम चर्चा कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अमोल कोल्हेंनी सध्या सुरू असलेली संभाजी मालिका संपल्यावर अभिनय क्षेत्राला राम राम करून आपला संपूर्ण वेळ हा राजकारण आणि समाजकारणासाठी देणार असल्याचा खुलासा केला.