न्यायालय Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 15 results
VIDEO: आयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा

देशOct 17, 2019

VIDEO: आयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. दोन्ही पक्षांच्या वतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयानं निकाल राखून ठेवला असून 23 दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. पाहा या वादासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading