#न्यायमूर्ती सी ए कर्नान

न्यायमूर्ती कर्नान यांचा फैसला, सरन्यायाधीशांसह 8 न्यायमूर्तींना 5 वर्ष सश्रम कारावास

बातम्याMay 8, 2017

न्यायमूर्ती कर्नान यांचा फैसला, सरन्यायाधीशांसह 8 न्यायमूर्तींना 5 वर्ष सश्रम कारावास

कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सी.ए.कर्नान यांनी सरन्यायाधीश जे.ए.खेहर यांना पाच वर्षांची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली. एवढंच नाहीतर त्यांच्यासह सुप्रीम कोर्टातील इतर सात न्यायमूर्तींनाही हीच शिक्षा सुनावलीये.