#नोबेल

Showing of 14 - 27 from 94 results
SPECIAL REPORT : 'जय श्रीराम' घोषणेवरून का चाललंय महाभारत?

Jul 6, 2019

SPECIAL REPORT : 'जय श्रीराम' घोषणेवरून का चाललंय महाभारत?

मुंबई, 6 जुलै : गेले काही दिवस जय श्रीराम ही धार्मिक घोषणा बंगालच्या राजकारणात राजकीय घोषणा बनलीय. लोकसभा निवडणुकीत बंगालचं राजकारण ढवळून काढणारा हा नारा जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या टीकेनं पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी आलाय. या घोषणेचा वापर लोकांना मारहाण करण्यासाठी होतोय, असं नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ म्हणाले आणि नव्या वादाला सुरुवात झाली. पाहू या स्पेशल रिपोर्ट...