#नोटबंदी

Showing of 66 - 79 from 247 results
हेच ते 42 प्रश्न ज्यांना मोदींनी दिलीत बेधडक उत्तरं!

बातम्याJan 1, 2019

हेच ते 42 प्रश्न ज्यांना मोदींनी दिलीत बेधडक उत्तरं!

लोकसभेची लढाई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 च्या पहिल्याच मुलाखतीत बेधडक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. भाजप फक्त दोनच माणसं चालवत नाहीत या प्रश्नांपासून ते तुम्ही परदेश दौरे जास्त करता अशा सगळ्या विषयांना मोदींनी थेट उत्तरं दिलीत. 'सर्जिकल स्ट्राईक'ची इनसाडर स्टोरी सांगितली आणि काँग्रेसला आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं. नरेंद्र मोदींच्या या मुलाखतीचे पडसाद पुढचे काही दिवस राजकारणाच्या आखाड्यात उमटणार आहेत.