#नॅनो

Showing of 1 - 14 from 30 results
VIDEO: 'आम्ही लाव रे म्हणालो तर...', मुख्यमंत्र्यांनी घेतला राज ठाकरेंचा समाचार

बातम्याApr 21, 2019

VIDEO: 'आम्ही लाव रे म्हणालो तर...', मुख्यमंत्र्यांनी घेतला राज ठाकरेंचा समाचार

पुणे, 21 एप्रिल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी शरद पवार आणि मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवारांनी आता भाड्याने इंजिन घेतलं आहे अशी टीका करत मुख्यमंत्र्यांनी मनसेवर निशाणा साधला. पवार हे बंद पडलेलं इंजिन घेऊन फिरतात. राष्ट्रवादीला या निवडणुकीत नॅनो पार्टी बनवल्याशिवाय राहणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close