News18 Lokmat

#नुकसान

Showing of 1 - 14 from 249 results
पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं; केळी, नारळी-पोफळीच्या बागा भुईसपाट

बातम्याAug 21, 2019

पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं; केळी, नारळी-पोफळीच्या बागा भुईसपाट

दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 21 ऑगस्ट: सिंधुदुर्गात पुरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभी केलेली शेती होत्याची नव्हती झाली. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोकणात आले खरे, मात्र शेतात जावून नुकसानीची पाहाणी करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीच्या मोठ मोठ्या घोषणा केल्या जात आहेत मात्र वास्तव काही वेळचं आहे.