#नुकसान

Showing of 53 - 66 from 1083 results
VIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

मनोरंजनJan 3, 2019

VIDEO : कपिल शर्माचं झालं लाखोंचं नुकसान, एका एपिसोडला मिळतायत 'इतकेच' पैसे

काॅमेडी किंग कपिल छोट्या पडद्यावर परतलाय. 29 डिसेंबरपासून द कपिल शर्मा शो सुरू झालाय. प्रेक्षकांना कपिलचं काॅमेडीचं टायमिंग आवडतं. पण यावेळी कपिलला पैशाबाबत जबरदस्त धक्का मिळालाय. कपिलला 1 ते 2 लाखांचा नाही तर 40 ते 50 लाखांचा झटका लागलाय. कारण पहिला शो त्याच्या प्राॅडक्शन हाऊसचा होता. आता हा शो सलमानसोबत तो प्रोड्युस करतोय.

Live TV

News18 Lokmat
close