#नुकसान

Showing of 40 - 53 from 2662 results
पुण्यात वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस, झाडं कोसळली VIDEO

व्हिडीओOct 9, 2019

पुण्यात वादळी वाऱ्यासह भयंकर पाऊस, झाडं कोसळली VIDEO

पुणे, 09 ऑक्टोबर : पुण्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू आहे. शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागात झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात. पुण्यातील माणिकबाग परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडं कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अनेक भागात झाडं कोसळून रस्त्यांवरील वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.