#नुकसान

Showing of 27 - 40 from 1037 results
VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर टायरच्या गोदामाला भीषण आग

व्हिडिओDec 2, 2018

VIDEO : मुंबई-गोवा महामार्गावर टायरच्या गोदामाला भीषण आग

मुंबई, 2 डिसेंबर : पनवेलजवळील भंगारपाडा येथे एका टायरच्या गोदामला भीषण आग लागली आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात टायरचा साठा असून, आगीमुळे मोठं नुकसान झालं असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाचे तीन टँकंर घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. मुबंई-गोवा महामार्गावरील या परिसरात अशाप्रकारचे अनेक गोदामं असल्याने, ही आग आटोक्यात आणताना अग्नीशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. यापूर्वीसुद्धा या भागात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे शासकीय यत्रंणाचं नियत्रंण नसल्याचं स्पष्ट होत आहे.

Live TV

News18 Lokmat
close