नुकसान

Showing of 1691 - 1704 from 3075 results
गेल्या महिन्यातल्या गारपीट बाधितांना ३१३ कोटी रुपयांची मदत जाहीर

महाराष्ट्रMar 5, 2018

गेल्या महिन्यातल्या गारपीट बाधितांना ३१३ कोटी रुपयांची मदत जाहीर

महिन्यात सलग २ ते ३ दिवस झालेल्या गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे रब्बी पिकांचं २ लाख ९३ हजार २८९ हेक्टरवरील क्षेत्रात नुकसान झाल्याचे पंचनामे पूर्ण झालेत. हे बाधित क्षेत्र १९ जिल्ह्यांमध्ये आहे.