नुकसान

Showing of 1665 - 1678 from 3078 results
प्रीस्क्रिप्शनविना फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्रApr 11, 2018

प्रीस्क्रिप्शनविना फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत, राज्य सरकारचा निर्णय

फेअरनेस क्रीम्स आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना विकत घेता येणार नाहीत. राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटिकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे.