नीट Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 90 results
VIDEO : जाणून घ्या व्यायामाची अशी पद्धत ज्याने दुखापत होणारच नाही

व्हिडीओAug 3, 2018

VIDEO : जाणून घ्या व्यायामाची अशी पद्धत ज्याने दुखापत होणारच नाही

03 ऑगस्ट : व्यायाम करताना तो नीट केला नाही तर दुखापत होऊ शकते. हिच टाळण्यासाठी योग्य व्यायाम कसा करायचा ते जाणून घेऊयात आमचं खास सेग्मेंट फिटनेस फंडामधून. ट्रायसेप्ससाठीचे वेगवेगळे व्यायाम यात आम्ही तुम्हाला दाखवले आहेत. त्याचबरोबर डंबेल्सची योग्य ग्रीप कशी महत्त्वाची आहे याबद्दलची माहितीही तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. आपल्या स्नायूंना योग्य आरामही गरजेचा आहे. त्यामुळे रोज ट्रायसेप्सचा व्यायाम करू नका.