#नीट

Showing of 1 - 14 from 90 results
VIDEO: पहिल्या पावसानंतर पुण्यातील रस्त्याची चाळण

बातम्याJul 7, 2019

VIDEO: पहिल्या पावसानंतर पुण्यातील रस्त्याची चाळण

चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 7 जुलै: पुण्यात पहिल्याच पावसानंतर रस्त्यांवर खड्ड्यांच साम्राज्य परसलं आहे. विशेष सिमेंटच्या रस्त्यांवरही काही ठिकाणी खड्डे पडलेत. तर पालिका प्रशासन इतका टॅक्स घेऊनही कामं नीट करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे वाहतुकीसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.