#नीट

Showing of 40 - 53 from 638 results
मुलाने केली विमानांची चोरी, अधिकाऱ्यांनी दिली पायलट बनण्याची ऑफर

बातम्याJul 24, 2019

मुलाने केली विमानांची चोरी, अधिकाऱ्यांनी दिली पायलट बनण्याची ऑफर

तुम्ही चोरीच्या अनेक घटनांबद्दल ऐकलं असेल पण अशीही चोरी होऊ शकते याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. ही चोरीची घटना चीनमधली आहे. चीनमधल्या एका 13 वर्षाच्या मुलाला पायलट बनण्याचं एवढं वेड होतं की त्याने एअरपोर्टवरून दोन विमानं चोरण्याचा प्रयत्न केला.