#निवडणूक प्रचार

Showing of 27 - 40 from 58 results
केंब्रिज अॅनालिटिकाची सेवा काँग्रेसनंही घेतली होती, क्रिस्तोफर वाईलीचा दावा

देशMar 28, 2018

केंब्रिज अॅनालिटिकाची सेवा काँग्रेसनंही घेतली होती, क्रिस्तोफर वाईलीचा दावा

डेटा लीक झाल्याचा गौप्यस्फोट करणारा व्हिसलब्लोअर क्रिस्तोफर वाईलीने मंगळवारी दावा केला की, बहुधा अॅनेलिटिकाचा ग्राहक काँग्रेसही होती. पण इथे हे स्पष्ट केलं पाहिजे की, काँग्रेसच्या सांगण्यावरून कंपनीनं डेटा चोरला, किंवा तत्सम आरोप वाईलीनं केलेला नाही.