दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी पक्षाबद्दल ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती.