निर्घृण हत्या Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

बातम्याJul 26, 2019

VIDEO: भररस्त्यातून तरुणाचं अपहरण आणि नंतर हत्या, पिंपरीतील थरार CCTVमध्ये कैद

पिंपरी-चिंचवड, 26 जुलै: एका तरुणाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. अपहरण घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे. मंगळवारी पिंपरी कॅम्प परिसरात राहणाऱ्या हितेश मूलचंदाणी नामक तरुणाच हॉटेल बाहेर काही अज्ञात तरुणाशी वाद झाले होते , त्या नंतर ज्यांच्याशी वाद झाला त्यानं आपल्या इतर मित्राना बोलावून हितेशला अशी मारहाण करत अपहरण केलं आणि नंतर गळा कापून हितेशची हत्या केल्याची घटना घडली आहे.