निरोगी रहा News in Marathi

मूठभर मनुका खा, निरोगी रहा; रोज खाण्याचे हे आहेत 6 फायदे

बातम्याNov 29, 2019

मूठभर मनुका खा, निरोगी रहा; रोज खाण्याचे हे आहेत 6 फायदे

मनुका किंवा किशमिश हे फक्त खीर, शिरा, पुलावामध्ये स्वाद वाढवण्यापूरती मर्यादीत नसून त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत.