News18 Lokmat

#निपाह

सज्जाशेठ, पुन्हा भेट होणार नाही, मुलांची काळजी घे! केरळमधल्या नर्सचं ह्रदयस्पर्शी पत्र

बातम्याMay 22, 2018

सज्जाशेठ, पुन्हा भेट होणार नाही, मुलांची काळजी घे! केरळमधल्या नर्सचं ह्रदयस्पर्शी पत्र

केरळमध्ये निपाह या व्हायरसच्या रूग्णांची सुश्रृषा करणाऱ्या नर्सचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी आपल्या नवऱ्याला लिहिलेलं पत्र व्हायरल झालं असून मनाचा ठाव घेणारं आहे.