Elec-widget

#निधन

Showing of 1 - 14 from 151 results
VIDEO : माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

व्हिडीओSep 24, 2019

VIDEO : माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

डोंबिवली, 24 सप्टेंबर : पीएमसी बँकेवर निर्बंध आल्यानंतर बँकेचे खातेधारक अक्षरशः हवालदिल झाले आहे. अशातच बँकेच्या डोंबिवली पश्चिमेच्या ब्रँचमध्ये एका महिलेचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मीना इंगोले या अनेक वर्षांपासून डोंबिवली पश्चिमेत रस्त्यावर बसून भाजी विकतात. मीना यांच्या पतीचं निधन झालं असून त्यांना १७ वर्षांचा आजारी मुलगा आहे. त्यामुळे मीना यांनी मागील काही वर्षांपासून रस्त्यावर भाजी विकून पै पै जमवत बँकेत साडेतीन लाख रुपये जमा केले. याच जोरावर त्यांनी डोंबिवलीत ५ लाख रुपयांचं घरही बुक केलं, मात्र आज सकाळी रिझर्व्ह बँकेचा निर्णय आला आणि मीना यांचं अक्षरशः अवसानच गळालं.