#निदर्शनं

Showing of 1 - 14 from 512 results
मोदींना पत्र लिहिणाऱ्या वर्ध्याच्या विद्यार्थ्यांचं निलंबन : जातीवरून नवा वाद

बातम्याOct 12, 2019

मोदींना पत्र लिहिणाऱ्या वर्ध्याच्या विद्यार्थ्यांचं निलंबन : जातीवरून नवा वाद

मॉब लिंचिंगसारख्या घटनांमध्ये वाढ होतेय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं. धरणं आंदोलनही केलं. म्हणून त्यांना निलंबित केल्याचं बोललं जात आहे. पण या प्रकरणाला नवं जातीय वळण लागण्याची शक्यता आहे.