#नितेश राणे

Showing of 40 - 53 from 336 results
'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

महाराष्ट्रOct 14, 2019

'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

कणकवली, 14 ऑगस्ट: 'आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याबाबत आपण केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. याबाबत निलेश राणेनी नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे. त्यासंबंधी आपण निलेशशी बोललेलो असून निलेश राणे माझ्या प्रचारातही सहभागी होणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यानी शिवसेनेशी कटुता संपवण्याच्या सल्ल्याबाबतही आम्ही सर्व सकारात्मक असल्याचही नितेश राणे म्हणाले.' न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे .