नितीश कुमार Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 21 results
SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान! 100 हून अधिक बालकांचा मृत्यू

बातम्याJun 19, 2019

SPECIAL REPORT: मेंदूज्वराचं थैमान! 100 हून अधिक बालकांचा मृत्यू

पाटणा, 19 जून: बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे मरण पावलेल्या बालकांची संख्या 100 पेक्षा जास्तवर गेली आहे. तर उष्माघातामुळे सुमारे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संतप्त नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

ताज्या बातम्या