नितीन गडकरी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 259 results
गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

व्हिडीओNov 15, 2019

गडकरींच्या 'गुगली'वर शरद पवारांचा 'षटकार', एकदा पाहाच हा VIDEO

नागपूर,15 नोव्हेंबर : क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असा वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.