नितीन गडकरी News in Marathi

Showing of 1 - 14 from 739 results
उत्कृष्ट स्विमर, मोदी-शहांचे विश्वासू, कोण आहेत भाजपचे नवे अध्यक्ष जे.पी नड्डा?

बातम्याJan 20, 2020

उत्कृष्ट स्विमर, मोदी-शहांचे विश्वासू, कोण आहेत भाजपचे नवे अध्यक्ष जे.पी नड्डा?

भाजपचे 59 वर्षांचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जे. पी. नड्डा पक्षाची रणनीती ठरवणारे महत्त्वाचे नेते आहेत. ते भाजपच्या संसदीय मंडळाचे सचिव आहेत. या लोकसभा निवडणुकीत जे. पी. नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इथे जोरदार यश मिळवलं.