नितीन गडकरी

Showing of 1236 - 1245 from 1245 results
राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का ? (भाग - 2)

व्हिडीओJan 13, 2009

राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का ? (भाग - 2)

राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी तयार झाले आहेत का? हा आजचा सवालचा प्रश्न होता. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ, ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी या पाहुण्यांचा समावेश होता. ही चर्चा तुम्हाला व्हिडिओवर पाहता येईल -