#नितीन गडकरी

Showing of 1 - 14 from 1142 results
महाराष्ट्राचा महासंग्राम  : नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष

बातम्याSep 20, 2019

महाराष्ट्राचा महासंग्राम : नागपूर दक्षिण - पश्चिम मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष

नागपूर शहरातल्या इतर कोणत्याही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत नागपूर पश्चिममध्ये नेहमीच इच्छुकांची गर्दी जास्त असते. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सुधाकर देशमुख इथले आमदार असले तरी यावेळी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे.