#निगडी

कोयते घेऊन दुकानात घुसले, दारूच्या बाटल्या डोक्यावर फोडून मालकाला लुटले

व्हिडीओJul 17, 2019

कोयते घेऊन दुकानात घुसले, दारूच्या बाटल्या डोक्यावर फोडून मालकाला लुटले

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 17 जुलै : पिंपरी शहरातील निगडी परिसरात असलेल्या एका देशी दारूच्या दुकान चालकाला जबर मारहाण करून शस्त्राच्या धाकावार लुटल्याची घटना घडली आहे. हातात धारदार कोयता घेऊन दुकान चालकाच्या डोक्यात दारूच्या अनेक बॉटल्स फोडून जबर मारहाण केली. त्या नंतर गल्ल्यातील पैसे घेऊन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.