नाशिक Videos in Marathi

Showing of 79 - 92 from 564 results
VIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा? भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट

बातम्याJul 17, 2019

VIDEO : राज्यात मुख्यमंत्री कोणाचा? भाजपच्या प्रभारींनी केलं स्पष्ट

नाशिक, 15 जुलै : शिवसेनेसोबत युती आहेच पण राज्यात मुख्यमंत्री भाजपचाच होणार असं भाजपच्या प्रभारी सरोज पांडेंनी स्पष्ट केलंय. कोणाचाही कल्पनावीलास काहीही असो,मुख्यमंत्री भाजपचाच होणार याचा पुनरूच्चार त्यांनी केला. त्या नाशिकमध्ये आल्या असताना बोलत होत्या.