नाशिक Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 564 results
ही मिठाई खाण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल 9 हजार रुपये! पाहा हा VIDEO

व्हिडीओAug 14, 2019

ही मिठाई खाण्यासाठी तुम्हाला मोजावे लागतील तब्बल 9 हजार रुपये! पाहा हा VIDEO

प्रशांत बाग, नाशिक, 14 ऑगस्ट : नाशकात एक वेगळीच मिठाई सध्या लोकप्रिय झाली आहे. सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत मात्र ऐकली तर अनेकांचे डोळे मात्र पांढरे होत आहे. तब्बल 9 हजार किलोची ही मिठाई अनेक ग्राहक खरेदीही करताय.