नाशिक Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 564 results
नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

बातम्याSep 1, 2019

नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

नाशिक, 1 सप्टेंबर- पोलिसांच्या दुचाकीला नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला आहे. कारची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामध्ये पोलीस कर्मचारी गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.