नाशिक Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 564 results
VIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत

बातम्याSep 19, 2019

VIDEO: उदयनराजेंनी साताऱ्याची पगडी घालून मोदींचं केलं स्वागत

नाशिक,19 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत. महाजनादेश यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित आहेत. यावेळी उदयनराजे भोसलेंनी साताऱ्याची पगडी मोदींना घालून त्यांचं स्वागत केलं आहे.