नाशिक Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 564 results
VIDEO: नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा कहर, बुलडाण्यात गारपिटीनं नुकसान

महाराष्ट्रOct 7, 2019

VIDEO: नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा कहर, बुलडाण्यात गारपिटीनं नुकसान

नाशिक, 07 ऑक्टोबर: रविवारी दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकला चांगलच झोडपून काढलं आहे. दीड तासात नाशिकमध्ये 40 मिमी पाऊस झाला. दमदार कोसळणाऱ्या पावसामुळे रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मणकुंड पूर्ण पाण्याखाली गेलेत. तर पावसामुळे एका चारचाकीही पाण्यात वाहून गेलीये. तर अनेक वाहनं पाण्याखाली गेल्याचं चित्र समोर आलं आहे. तर पावसामुळे गोदावरीच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह चांगलाच वाढलाय. तर तिकडे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चारचाकीसह दुचाकीही पाण्याखाली गेल्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाला होत आहेत.