#नाशिक

Showing of 1 - 14 from 337 results
VIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या

महाराष्ट्रJan 18, 2019

VIDEO : भाव मिळाला नाही, शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच केली आत्महत्या

नाशिक, 18 जानेवारी : कांदा उत्पादक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्त्या केली आहे. मालेगाव तालुक्यातील ज्ञानेश्वर शिवणकर या शेतकऱ्याने कांद्याच्या शेतातच आपलं जीवन संपवलं. मालेगाव तालुक्यातील कंधार येथील ही घटना आहे. कांद्याला भाव मिळेल या आशेवर शिवणकर यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे या शेतकऱ्याचा कांदा चाळीत खराब झाला. त्यामुळे निराश होऊन या शेतकऱ्याने आपले जीवन संपवलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close