#नाशिक

Showing of 79 - 92 from 1411 results
हनुमानाच्या जातीपासून ते अमित ठाकरेंच्या लग्नापर्यंत, राज ठाकरे यांची 'UNCUT' पत्रकार परिषद

बातम्याDec 22, 2018

हनुमानाच्या जातीपासून ते अमित ठाकरेंच्या लग्नापर्यंत, राज ठाकरे यांची 'UNCUT' पत्रकार परिषद

नाशिक, 22 डिसेंबर : नाशिक दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. मोदींपेक्षा सगळ्यात जास्त देश कोणीच खड्ड्यात घालू शकत नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी मोदींवर घणाघाती आरोप केला. पाहा राज ठाकरे नेमकं काम म्हणाले.

Live TV

News18 Lokmat
close