#नाशिक

Showing of 53 - 66 from 2635 results
तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

Sep 11, 2019

तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

नाशिक, 11 सप्टेंबर : नाशिक शहर वाहतूक पोलिसाचा गुंडगिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून वाहनधारकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या वाहतूक पोलिसाचं नाव राजाभाऊ गांगुर्डे असं असून त्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.