नाशिक

Showing of 2926 - 2939 from 3084 results
कांदा लिलाव नवव्या दिवशीही बंद

बातम्याJun 26, 2010

कांदा लिलाव नवव्या दिवशीही बंद

26 जूननाशिकमध्ये कांद्याच्या लिलाव बंदीचा आज नववा दिवस आहे. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लेव्हीच्या मुद्द्यावरून व्यापार्‍यांनी खरेदीवर बहिष्कार घातला आहे. पुण्या-मुंबईच्या व्यापार्‍यांच्या मदतीने बाजार सुरू करण्याचा पर्याय पणन खात्याने समित्यांना दिला आहे. कांद्याचे सर्वात मोठे मार्केट असलेल्या लासलगाव बाजार समितीने त्यासाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र लेव्हीचा मुद्दा कायमचा निकालात निघत नाही, तोपर्यंत खरेदी न करण्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading