#नाशिक

Showing of 1 - 14 from 2607 results
विधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता?, इतर टॉप 18 बातम्या

बातम्याSep 19, 2019

विधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता?, इतर टॉप 18 बातम्या

नाशिक, 19 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्रप मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मोदी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग नाशकातून फुंकणार आहेत. पंतप्रधानांच्या नाशिक दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.