#नालासोपारा

Showing of 196 - 206 from 206 results
वसईतील रिक्षाचालकांचा संप सुरुच

बातम्याSep 4, 2010

वसईतील रिक्षाचालकांचा संप सुरुच

4 सप्टेंबरवसई तालुक्यात दुसर्‍या दिवशीही रिक्षाचालकांचा संप सुरू आहे. नालासोपारा - वसई या ठिकाणी असलेल्या हजारो रिक्षाचालकांनी सलग दुसर्‍या दिवशीही रिक्षासंप सुरू ठेवला आहे. जोपर्यंत 4 सीट्सची परवानगी मिळणार नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहील, अशी भूमिका रिक्षा युनियनने घेतली आहे. पण या संपाचा फटका प्रवाशांना बसत आहे.