#नारायण राणे

Showing of 14 - 27 from 328 results
VIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही? मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

बातम्याAug 23, 2019

VIDEO: नारायण राणे भाजपमध्ये येणार की नाही? मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

धुळे, 23 ऑगस्ट : न्यूज 18 लोकमतला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. नारायण राणेंना त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करायचा असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच राज ठाकरेंवरील कारवाई सर्वस्वी ईडीमुळे झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची केलेली पाठराखण सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.