#नारायण राणे

Showing of 1 - 14 from 317 results
SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

बातम्याSep 18, 2019

SPECIAL REPORT: नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशानंतर युती तुटणार का?

सिंधुदुर्ग, 18 सप्टेंबर : नारायण राणेंच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट झाली आहे. नारायण राणे त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत. शिवसेना भाजपमधली युतीची बोलणी सुरू असतानाच नारायणास्त्र भाजपमध्ये दाखल होतं आहे. त्यामुळे युतीच्या बोलणीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राणेंच्या भाजप्रवेशाबद्दल अजूनतरी सोईस्कर मौन बाळगणंच पसंत केलं आहे.