#नारायण राणे

Showing of 66 - 79 from 751 results
कोकणातला नाणार प्रकल्प हे शिवसेनेचेच पाप - नारायण राणे

बातम्याJan 19, 2018

कोकणातला नाणार प्रकल्प हे शिवसेनेचेच पाप - नारायण राणे

कोकणात येऊ घातलेला नाणार प्रकल्प हे शिवसेनेचेच पाप असून, या प्रकल्पाला विरोध करणारे अशोक वालम उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवून दमदाटी केलीय, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केलाय. कोकणात या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनीच प्रशासकीय परवानगी दिली असून शिवसेनेचा या प्रकल्पासाठी विरोध हा निव्वळ दाखवण्यासाठीचा असल्याचं नारायण राणेंनी म्हटलंय.

Live TV

News18 Lokmat
close